Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    संचमान्यता नियमावली

    Views


    दि. २८ आँगस्ट २०१५ व ८ जानेवारी २०१६ हे जी.आर नुसार....

    इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र

    विद्यार्थी संख्या व मान्य शिक्षक :

    १) १ ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)

    २) २० ते ३० ------- ---- ०१

    ३) ३१ ते ६० ------- ---- ०२

    ४) ६१ ते ९० ------- ---- ०३

    ५) ९१ ते १२० ------- --- ०४

    ३० च्या पटीने विद्यार्थी संख्या

    ***********************************

    ६वी ते ८ वी साठी :

    विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक

    १) ३ ते ३५ ------- ०२

    २) ३६ ते १०५ ------- ०३

    ३) १०६ ते १४० ---- ०४

    ४) १४१ ते १७५ ---- ०५

    ५) १७६ ते २१० ---- ०६

    ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार

    उदा . ६वी , ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .

    ***********************************

    ९वी व १०वी साठी :

    ४० विद्यार्थी मागे एक शिक्षक

    विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक

    १) २ ते ६० ------- ०३

    २) ६१ ते १०० ---- ०४

    ३) १०१ ते १४० ---- ०५

    ४) १४० ते १८० ---- ०६

    ५) १८१ ते २२० ---- ०७

    अश्या पध्दतीने ९वी व १० वी ची संचमान्यता मिळेल.

    सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर

    ***********************************

    फक्त ८ वी साठी :

    ३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.

    विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक

    १) ०० ते १९ ---- ००

    २) २० ते ३५ ---- ०१

    ३) ३६ ते ७० ---- ०२

    ४) ७१ ते १०५ ---- ०३

    ५) १०६ ते १४० ---- ०४

    ***********************************

    ६ वी पासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,

    पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.

    शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM

    १) १६ ते ३० --- ०१ --- ००

    २) ३१ ते ४५ --- ०१ --- ०१

    ३) ४६ ते ६० --- ०२ --- ०१

    ४) ६१ ते कितीही -- ०३ --- ०१ अशी असेल

    **********************************

    मुख्याध्यापक पदासाठी :

    ९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल

    उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,

    जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .

    शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,

    त्यासाठी २८/३/२०१५ , ८/१/२०१६ व १३/१२/२०१३ चा GR बघावा .

    उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक +
    ०१ मुख्याध्यापक -- २० होतात पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी
    आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,

    या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांचेकडे अपील करावे