Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    जिल्हा विभाजन व प्रशासकिय विभाग

    Views

    जिल्हा विभाजन व प्रशासकिय विभाग



    क्र.


    दिनांक


     जिल्हा


    1.



    १ मे १९८१


    - रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग वेगळा
    - औरंगाबाद जिल्ह्यातून जालना जिल्ह्या वेगळा


    2.


    १६ ऑगस्ट १९८२


    उस्मानाबाद मधुन लातूर वेगळा 


    3.


    २६ ऑगस्ट १९८२


    चंद्रपूर मधून गडचिरोली वेगळा 


    4.


    ४ ऑक्टोंबर १९९०


    बृहमुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर
    वेगळा
     


    5.

    १ जुलै १९९८

    - अकोला जिल्ह्यातून
    वाशिम वेगळा
     


    - धुळे जिल्ह्यातुन नंदुरबार वेगळा 




    6.


    १ मे १९९९

    परभणी
    जिल्ह्यातुन हिंगोली निर्मिती
     


    भंडारा
    जिल्ह्यातून गोंदियाची निर्मिती





    7.


    १ ऑगस्ट २०१४

    ठाणे
    मधून पालघर निर्मिती




     राज्याचे मुख्य सहा प्रशासकिय विभाग असून १२ उपविभाग आहेत
    1. कोकण विभाग ( ७ ) - पालघर , ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
    2. पुणे विभाग ( ५ )-  पुणे, सातारा,सांगली, कोल्हापूर्,सोलापूर 
    3. नाशिक विभाग ( ५ )-  अहमदनगर, नाशिक,धूळे, जळगाव, नंदुरबार 
    4. औरंगाबाद विभाग ( ८ )-  (मराठवाडा) औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर 
    5. अमरावती विभाग ( ५ )- (विदर्भ) अमरावती, यवंतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम 5
    6. नागपूर विभाग ( ६ )-  (विदर्भ) नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया,वर्धा

    ,

    No comments:

    Post a Comment